उद्या १४ सप्टेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हरी खोबरेकर यांच्या वतीने देवबाग चर्च हॉल येथे ‘आधार कार्ड व इलेक्शन कार्ड’ शिबीर

उद्या १४ सप्टेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हरी खोबरेकर यांच्या वतीने देवबाग चर्च हॉल येथे ‘आधार कार्ड व इलेक्शन कार्ड’ शिबीर

*कोकण Express*

*दि.१४ सप्टेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हरी खोबरेकर यांच्या वतीने देवबाग चर्च हॉल येथे ‘आधार कार्ड व इलेक्शन कार्ड’ शिबीर*

*मालवण ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग चर्च हॉल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व माजी जि प सदस्य श्री. हरी खोबरेकर यांच्या वतीने उद्या गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ला आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड नांव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती व नविन मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र दुरुस्ती असे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ अशा वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे.

आधारकार्ड दुरुस्ती व नोंदणीसाठी ओरिजनल डॉक्युमेंटस ( मूळ कागदपत्रे) यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे. तसेच मतदान ओळखपत्र ( इलेक्शन कार्ड) नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसहीत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. हरी खोबरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!