वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलचा अनेश उदय मालंडकर कणकवली तालुक्यात प्रथम

वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलचा अनेश उदय मालंडकर कणकवली तालुक्यात प्रथम

*कोकण Express*

*वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलचा अनेश उदय मालंडकर कणकवली तालुक्यात प्रथम* 

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10 वी च्या बोर्डात आपला ठसा उमटवला आहे. प्रथम क्रमांक सेंट उर्सुला हायस्कूलच्या अनेश उदय मालंडकर यांनी 99 80% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर याच सेंट उचलायचा श्रेया देवेंद्र माळवदे हिने 99% गुण मिळवून दुतीय आली आहे तर एस एम हायस्कूल ची तनया प्रवीण कदम 98.80% गुण आणि सेंटर उर्सुलाचा यज्ञेश मंगेश लाड ही 98.80% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. दहावीच्या बोर्डात वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलने आपली मोहोर उमटविली आहे, विद्यार्थी तालुक्यात आणि जिल्ह्यात या हायस्कूलच्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!