सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत

*कोकण Express*

*सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत*

तालुका कणकवली जिल्हा जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते 11.7 .2022 जिल्हा परिषद शाळा कलमठ कुभार वडी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले त्यावेळी , संस्था कार्याध्यक्ष सुशांत दळवी सचिव उद्धव शिंदे , खजिनदार विजय चीदरकर , संयोजक प्रसाद देसाई संस्थेचे सभासद पप्पू पूजारे , सुरेश वर्देकर , सदा चव्हाण , प्रमोद घाडी , अभिषेक देसाई , कुनाल देसाई व शिक्षक वर्ग उपस्थित होते शिक्षक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!