इस्टेट एजंट सुनील सावंत यांचे निधन

इस्टेट एजंट सुनील सावंत यांचे निधन

*कोकण Express*

*इस्टेट एजंट सुनील सावंत यांचे निधन…!*

*कणकवली ः प्रतिनीधी*

कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी व इस्टेट एजंट सुनील विठ्ठल सावंत (वय 61 ) यांचे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होतो. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, पुतणे, विवाहित बहिणी असा परिवार आहे. कणकवलीतील अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्यावर आज बुधवारी सकाळी 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!