*कोकण Express*
*राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची कोल्हापूर येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत*
*कोल्हापूर ः प्रतिनिधी*
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर यावेळी दादांनी सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष संघटनेबाबत विचारपूस केली