पोलीस भरती मध्ये एनसीसी उमेदवारांना मिळतील अतिरिक्त गुण – केंद्रीयमंत्र्यांची घोषणा

पोलीस भरती मध्ये एनसीसी उमेदवारांना मिळतील अतिरिक्त गुण – केंद्रीयमंत्र्यांची घोषणा

*कोकण Express*

*पोलीस भरती मध्ये एनसीसी उमेदवारांना मिळतील अतिरिक्त गुण – केंद्रीयमंत्र्यांची घोषणा*

यामुढे राज्यातील पोलिस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील – असे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

*पहा आणखी काय म्हणाले मंत्री*

त्यांनी सांगितले पोलीस भरती देणाऱ्यांना यामुळे नक्कीच फायदा होईल – या निर्णयानंतर आता राज्यात ज्या उमेदवारांकडे एनसीसीचे A सर्टिफिकेट असेल, त्याला 2 टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील.

तसेच ज्याच्याकडे B सर्टिफिकेट असेल त्या तरुणाला 3 टक्के अतिरिक्त मार्क मिळतील – तर C सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना 5 टक्के मार्क अतिरिक्त मिळतील

*पोलीस भरती देणाऱ्या* – प्रत्येक तरुणांसाठी ,हि माहिती खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!