बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

📅 २३ ऑक्टोबर, २०२६👁 ११ब्रेकिंग#zpsindhudurg
पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज  सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

*कोंकण एक्सप्रेस

*पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

*विविध विभागांच्या कामांचा घेणार आढावा

*सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव वीरेंद्र सिंह (भाप्रसे) हे शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा, दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच विविध शासकीय कार्यालये व विकासकामांची पाहणी करणार आहेत.

दौऱ्याच्या नियोजनानुसार, सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवरील विभागीय कामकाज, जिल्हा परिषद विभागाचा आढावा आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनांसाठी प्राप्त प्रस्तावांबाबत आढावा बैठक होणार आहे.

यानंतर ओरोस येथील दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देण्यात येणार आहे. नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सोशल मीडिया लॅबची पाहणी करण्यात येईल. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यात येणार असून, त्यानंतर तुळस तलाठी कार्यालयाची पाहणी करण्यात येईल. मातोंड ग्रामपंचायतीला भेट देऊन मातोंड येथील वनराई बंधाऱ्याची पाहणी केली जाणार आहे.

सायंकाळी वेंगुर्ला नगरपालिकेच्या कार्यालयास भेट देण्यात येणार आहे. याच कालावधीत वेंगुर्ला येथील कौशल्य विकास लॅब आणि नमो गार्डनलाही भेट देण्यात येणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →