२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार वैभव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रथमतः सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाकडे जात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर यांनी केले आहे.

*कोंकण Express* *२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार* *जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन* कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक

Read More

विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना देखील आमदार वैभव नाईक यांनी आपले दायित्व निभावले

*कोंकण Express* *विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना देखील आमदार वैभव नाईक यांनी आपले दायित्व निभावले* *भात शेती नुकसानीची केली पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना*

Read More

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) मा.ना. दिपकभाई केसरकर यांनी भंडारी समाज भवनासाठी उपलब्ध केली जागा.

*कोंकण Express* *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) मा.ना. दिपकभाई केसरकर यांनी भंडारी समाज भवनासाठी उपलब्ध केली

Read More

*_विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी_*

*कोंकण Express* *_विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी_* *जिल्ह्यात ०६ लाख ७२ हजार ०५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क* *आदर्श

Read More

कुडाळ तालुक्यातील आकेरी-हुमरस येथील नवीन तलाठी सजा कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

*कोंकण Express* *कुडाळ तालुक्यातील आकेरी-हुमरस येथील नवीन तलाठी सजा कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन* कुडाळ तालुका भौगोलिक, महसूलदृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा

Read More

खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर;आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला

*कोंकण Express* *खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर;आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला* *खोटले सरपंच सुशील परब यांनी मानले आमदार वैभव नाईक

Read More

डि.एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

*कोंकण Express* *डि.एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख* सिंधुदुर्ग जिल्हापरिषदे समोर जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार युवक व युवतीनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा

Read More

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर स्वतःच्या पक्षात किती कार्यकर्ते आहेत याची चाचपणी करा

*कोंकण Express* *माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर स्वतःच्या पक्षात किती कार्यकर्ते आहेत याची चाचपणी करा* *उपरकर यांची राजकीय कारकिर्द मोठी असून ती

Read More

महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”

*कोंकण Express* *महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”* *मंत्रिमंडळ बैठकीत कामगार बांधवांची दिवाळी “गोड” करण्याचा झाला ऐतिहासिक निर्णय* *शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून सरकारच्या

Read More

दिलेला शब्द पूर्ण केला;आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब-न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु.निधी मंजूर

*कोंकण Express* *दिलेला शब्द पूर्ण केला;आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब-न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु.निधी मंजूर* *येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठे

Read More

1 54 55 56 57 58 183
error: Content is protected !!