कोलगावात काही लोकांची राजकीय दहशत सुरू ; तेथील सरकारी कर्मचारी हैराण

कोलगावात काही लोकांची राजकीय दहशत सुरू ; तेथील सरकारी कर्मचारी हैराण

*कोकण Express*

*कोलगावात काही लोकांची राजकीय दहशत सुरू ; तेथील सरकारी कर्मचारी हैराण…*

*मायकल डिसोझांचा आरोप*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोलगाव मध्ये काही लोकांची राजकीय दहशत सुरू आहे.त्यामुळे तेथील सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी बदली किंवा स्वेच्छानिवृत्ती घेत आहे.असा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी केला आहे.
दरम्यान ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. ही लोकशाही आहे. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये, बदली करून घेऊ नये, संबंधितांना संरक्षण देण्यासाठी शिवसेना कायम पाठीशी आहे.असे त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!