आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून माणुसकीचा आधार

आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून माणुसकीचा आधार

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून माणुसकीचा आधार*

*कुडाळ  ; प्रतिनिधी*

कुडाळ शहर शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या शिफारसीनुसार शिवाजीनगर येथील रहिवासी नियाज शहा यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
गरजू नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात देणे, हीच खरी लोकसेवा!

मा. निलेशजी राणे साहेबांचे मनःपूर्वक आभार!🙏🏻
🚩अभिषेक गावडे🚩
शहरप्रमुख, शिवसेना, नगरसेवक कुडाळ शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!