जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचे घवघवीत यश

जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचे घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचे घवघवीत यश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित व विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा सन 2025-26
*काल दिनांक 11/8/2025 रोजी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक मा. कांबळे सर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. वणवे सर , क्रीडाधिकारी श्रीमती . शिंदे मॅडम व अन्य क्रीडा शिक्षक उपस्थित होते.*
*या स्पर्धेत विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे सुयश संपादन केले👇👇*
*14 वर्षाखालील मुलगे*
*25 kg खलील – प्रथम – श्रीपाद परब*
*29 kg खलील- द्वितीय- नील सावंत*
*37 kg खलील-तृतीय-भाग्येश चव्हाण*
*41kg खलील- तृतीय- प्रसन्न कांदळकर*
*45 kg खलील-द्वितीय -मंथन बाचोळकर*
*45 kg वरील-द्वितीय-शिवांग पेडणेकर*
———————————————-
*17 वर्षाखालील मुलगे*
*40 kg खलील-तृतीय-अशितोष राणे*
*44 kg खलील-तृतीय-पियुष गायरी*
*48 kg खलील-द्वितीय-बाळूमामा पाटील*
*52 kg खलील-तृतीय-ललित सावंत*
———————————————-
*14 वर्षखालील मुली*
*27 kg खलील – प्रथम- मिताली कदम*
*44 kg खलील -तृतीय-श्रेया चाळके*
———————————————-
*17 वर्षखालील मुली*
*52 kg खलील – द्वितीय- श्रावणी शिंदे*
*56 kg वरील – द्वितीय- मृणाल पाटील*
—–/////———/////———/////—–
*वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. तवटे साहेब, चेअरमन डॉ. साळुंखे मॅडम,सचिव श्री. वळंजू साहेब, सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्या कडून हार्दिक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!