पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला सत्कार

पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते, माजी आमदार यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे ,खजिनदार रोशन तांबे,सुधीर राणे, तुषार सावंत,तुषार हजारे , मयुर ठाकूर ,दिगंबर वालावलकर,विराज गोसावी ,राजू दळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!