*कोंकण एक्सप्रेस*
*भाजप च्या केंद्रीय कार्यालयातून विधानपरिषदे च्या उमेदवारा ची नावे जाहीर!!*
*विधनपरिषदेच्या उपचुनाव पदासाठी भाजप कडून तीन नावे जाहीर!!*
*रत्नागिरी*
भारतीय जनता पार्टीची मध्यवर्ती निवडणूक समितीने महाराष्ट्रामध्ये विधान परिषद उप-चुन खालील नामांवर आपली स्वीकृती प्रदान केली आहे.
यात
तीन जणांची नावे भाजप कडून जाहीर करण्यात आली आहेत.
१)श्री संदीप दिवाकरराव जोशी
2)श्री संजय किशनराव केणेकर
3)श्री दादाराव यादवराव केचे
(अरुण सिंह)
राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी यांनी ही नाव जाहीर केली आहेत.