श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ गणेशनगर व सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान वैभववाडी तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ गणेशनगर व सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान वैभववाडी तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ गणेशनगर व सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान वैभववाडी तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ, गणेश नगर व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी माघी गणेश जयंती उत्सवा रक्तदान शिबीर संपन्न झाले.या रक्तदान शिबीरात एकुण ३२ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ५ रक्तदात्यांचे वैयक्तिक वैद्यकीय कारणांस्तव रक्तदान होऊ शकले नाही.

रक्तदान शिबीराची सुरुवात पोलिस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांच्या हस्ते फित कापण्यात आली.यावेळी श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळचे अध्यक्ष गणेश मोहिते,सर्व मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ तसेच जीवन धारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!