अखेर पालकमंत्री पदांची यादी जाहीर

अखेर पालकमंत्री पदांची यादी जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*अखेर पालकमंत्री पदांची यादी जाहीर*

*रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे*
*रायगडच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे*

*मंत्री धनंजय मुंढे आणि भरत गोगावले यांचा पत्ता कट*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

🔴धाराशिव—श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

🔴बुलढाणा–
श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
🔴सिंधुदुर्ग–श्री. नितेश निलम नारायण राणे

🔴अकोला–श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

🔴गोंदिया–
श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

🔴कोल्हापूर
श्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर

श्रीमती माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री)

🔴गडचिरोली
अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह-पालकमंत्री)

🔴वर्धा–
डॉ. पंकज कांचन राजेश भोयर

🔴परभणी–
श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!