ठाकरे सेनेच्या मळगाव उपविभाग प्रमुख पदी कृष्णा गावडेंची निवड

ठाकरे सेनेच्या मळगाव उपविभाग प्रमुख पदी कृष्णा गावडेंची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*ठाकरे सेनेच्या मळगाव उपविभाग प्रमुख पदी कृष्णा गावडेंची निवड*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

ठाकरे सेनेच्या मळगाव उपविभाग प्रमुख पदी कृष्णा गावडे यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतचे पत्र जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले.

यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक सौ. सुकन्या नरसुले, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, श्रुतिका दळवी, विभाग प्रमुख विनोद काजरेकर, सुनिल गावडे, पुरुषोत्तम राऊळ, नामदेव नाईक, गुरू नाईक, फिलिप्स रॉड्रिक्स, सोनू दळवी, गोविंद सावंत, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, संदेश केरकर, विष्णू गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!