भाजपच्या मंत्र्याची यादी तयार

भाजपच्या मंत्र्याची यादी तयार

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपच्या मंत्र्याची यादी तयार*

*पहिलेच नाव आमदार नितेश राणे यांचे*

*मुंबई;-*

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे.16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ स्थापन केलं जाणार आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. निवडूण आलेल्या आमदारांच्या संख्येप्रमाणे मंत्रिपदं भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटली जाणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य नेत्यांची यादी समोर आलेली असतानाच आता भाजपाकडून काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. त्यावरुनच फडणवीसांच्या 3.0 सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ कोणकोणाच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.*

*👉🔴🔴👉भाजपच्या मंत्रिपदाची यादी.*

*> नितेश राणे*
*> चंद्रशेखर बावनकुळे*
*> शिवेंद्रराजे भोसले*
*> चंद्रकांत पाटील*
*> गिरीश महाजन*
*> पंकजा मुंडे*
*> जयकुमार रावल*
*> राधाकृष्ष विखे-पाटील*
*> गणेश नाईक*
*> पंकज भोयर*
*> मेघना बोर्डिकर*
*> माधुरी मिसाळ*
*> अतुल सावे*
*> आकाश फुंडकर*
*> अशोक उईके*
*> आशिष शेलार*
*> मंगलप्रभात लोढा*
*> जयकुमार गोरे*
*> संजय सावकारे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!