*नेमळे येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोॆत्सव उद्या

*नेमळे येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोॆत्सव उद्या

*कोंकण Express*

*नेमळे येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोॆत्सव उद्या*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

नेमळे गावचे जागृत देवस्थान श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जात्रोत्सव शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार असून माहेर वासिनीची ओट्या भरण्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी या जत्रेला मुंबई, कोल्हापूर, गोवा, येथून मोठ्या संख्येने भाविक जत्रेला येतात. नवसाला पावणारी देवी म्हणूनही या देवींची प्रसिद्धी आहे.

यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम तसेच रात्रौ आजगावकर दशवतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकर मंडळी तसेच ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!