*कोकण Express*
*आ. नितेश राणेंच्या माध्यमातून चुनवरेत मंजूर ट्रान्सफार्मर चे लोकार्पण*
*मालवण ः प्रतिनिधी*
आमदार नीतेश राणे यांच्या शिफारसीने जिल्हा वार्षिक नियोजन मधून चुनवरे पालकरवाडी येथे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला होता. या ट्रान्सफार्मर चे उद्घाटन माजी बाधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मसदे चुनवरे उपसरपंच कलाधर कुशे, त्यावेळी, विजवितरणचे सहाय्यक अभियंता श्री. मुगडे, लाईनमन श्री घाडीगावकर, ग्राम सदस्या सौ. शमिका वाडकर, श्री आपु आबेरकर श्री विलास पांजरी श्री शिवराम वाडकर, हर्षद घाडीगावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.