*कोकण Express*
*वेंगुर्ल्यात सध्या महीला बचत गटा मध्ये एका बाईची जोरदार चर्चा*
वेंगुर्ल्यात सध्या महीला बचत गटा मध्ये एका बाईची जोरदार चर्चा सुरू आहे.एका बाईचा नवरा दारू च्यां अधीन गेल्या मुळे शेवटच्या स्टेज वर आहे 3 महिन्या पुर्वी तिने आपल्या नवऱ्याला बर नाही म्हणुन डॉक्टर कडे घेउन गेली होती तेव्हा तिला समजले आपल्या नवऱ्याची आता गॅरंटी नाही जास्तीत जास्त फक्त 6 महिने काढणार. हे समजल्यावर तिने शक्कल लढवली. तिने सर्व फायनान्स कंपनी कडून कर्ज घेण्यास सुरुवात केली जवळ जवळ 3 ते 4 लाख कर्ज उचल केली व आपल्या नवऱ्याला नॉमेनी केली फायनान्स कंपनीचा नियम असा आहे की कर्ज घेतल्या नंतर नवरा जर मरण पावला तर सर्व कर्ज माफ करण्यात येते. त्याचा गैरफायदा घेऊन सर्वत्र कर्ज प्रकरण मिळेल तिथे चालू आहे. असे मिळालेल्या महिती नुसार काही त्या बचत गटाच्या महिला मध्ये कुज बुज चालु आहे. तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स चा पण फायदा होतो काय याची चौकशी ती करीत असल्याचे समजते आहे. ही बाई केव्हा स्टेट बँक. तर केव्हा बँक ऑफ इंडिया. युनियन बँक केव्हा पोस्टात. केव्हा सैनिक पतसंस्था अशी फिरत असते. सर्व माहिती घेण्यासाठी. असे खात्रीलायक माहिती आहे.व काहींना आपल्या मोह जाळ्यात हि अडकवून हि त्यांना ब्लॅक मेल करण्याचेही प्रकार चालु आहे असेही गुप्त माहिती मिळाली आहे.व सध्या एका सावंवाडीतील मुस्लीम महिला एस बी आय एजंट ने तिला 10. लाखाच कर्ज करुन देते असे सांगितले आहे. त्या साठी ती सध्या तिच्याकडे घीरट्या घालत आहे.या बाईचे अजूनही प्रताप आहेत ही बाई वेंगुर्ल्यात 5 ठिकाणी कामाला राहिली परंतु 2 ते 3 महीने पण धड काम कोणा कडे केलं नाही बिल्डर, मेडिकल, गॅस एजन्सी ते कुडाळ एम. आय. डी. सी. शेवट एका पत्रकारा कडे तिथे राहिल्यावर कायद्याचं थोड फार न्यान मिळाल्या वर चार पंख फुटले व आपल काम सोडून कर्ज प्रकरण च काम जोरात सुरू केलं. तसेच एक आपल्या चॉइस च्या ( पसंतीच्या ) रिक्षा वाल्या ला नाजुक संबंधातून त्याच्या वर एक आपल्या नवऱ्याची जबाबदारी दिली आहे त्याला सांगितलेले आहे की रोज सकाळ संध्याकाळ आपल्या नवऱ्याला घेऊन जायचे त्याला दारू द्यायची व परत घरी आणून सोडायचे हे काम त्या चॉईस ( पसंतीच्या ) रिक्षा वाल्या ला सांगितले आहे तो आपले नाजुक संबंध असल्यामुळे रात्री अपरात्री केव्हाही आणणे सोडणे हे काम करतो. सर्व महीला अवाक् झाल्या. कुठचही काम नसताना ही बाई एवढं कर्ज उचल कशी काय करते.या बाई ला एका माजी नगराध्यक्ष चा पाठिंबा असल्याचे कळते.नगराध्यक्षांनी आपला स्वतःचा फ्लॅट हिला व हिच्या आईं वडिलांना राहण्यासाठी बहाल केल्याचे समजते ते त्याने का एवढी मेहरबानी का केली आहे माहीत नाही. हि आपली सासर वड सोडून वडिलांसोबत राहते. आता असेही समजते की ही 15 टक्के ने लोकांना कर्ज ही स्वतः देते. तरी सर्व पतसंस्थांनी व बँक आणि व सर्व महिला बचत गटांनी या महिलेला कर्ज देण्यापूर्वी हिची चौकशी केल्याशिवाय कर्ज देऊ नये.