*कोकण Express*
*मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ वा वाढदिवसच्या(३ एप्रिल) औचीत्याने* विविध कार्यक्रमांचे आयोजन….*
२८/२९ मार्च
*मोफत पंढरपूरवारी*
सालाबादप्रमाणे १५१ गरीब वृध्दांना मोफत ज्योतिबा, नरसोबाची वाडी, महालक्ष्मी, पंढरपूरवारी
दिनांक १,२,३ एप्रिल
*भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा*
(अंडरआर्म, नाईट बॉक्स)
प्रथम क्रमांक – १२०००/- व ५ फुटी चषक
द्वितीय क्रमांक – ८०००/- व ४ फुटी चषक
तृतीय क्रमांक – ५०००/- व ३ फुटी चषक
चतुर्थ क्रमांक – ३०००/- व २ फुटी चषक
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, शिस्तबद्ध संघ ,
*दिनांक २ एप्रिल २०२३*
सकाळी ९.०० वा
*रक्त दान शिबिर*
दुपारी २.०० वा
*पाककला स्पर्धा*
प्रथम क्रमांक ओव्हन
द्वितीय क्रमांक – मिक्सर
तृतीय क्रमांक – कूकर
४ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू
दुपारी ४.०० वा
*होम मिनिस्टर स्पर्धा*
प्रथम क्रमांक – फ्रिज
द्वितीय क्रमांक – वॉशिंग मशिन
तृतीय क्रमांक – गॅस शेगडी
४ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू
सर्व उपस्थितांना *मोफत लकी ड्रॉ*
प्रथम क्रमांक – LED TV
द्वितीय क्रमांक – कुलर
तृतीय क्रमांक – मिक्सर
चतुर्थ क्रमांक – कुकर
५ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू
*दिनांक ३ एप्रिल २०२३*
सकाळी १०.००
मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस व शुभेच्छा कार्यक्रम
सकाळी ११.००
*भिरवंडे वृध्दाश्रम येथे फळे व खाऊ वाटप*
सकाळी १२.००
*करंजे मतिमंद विद्यालय येथे खाऊ व पोषण आहार साहित्य वाटप*
दुपारी ३.००
*सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षा STS 2023 .. ONLINE रिझल्ट जाहीर*
क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना
*हिंदी मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम*
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मा सौ संजना संदेश (माजी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग) सावंत यांनी केले आहे . अधिक माहतीसाठी श्री प्रफुल काणेकर, श्री संजय उर्फ बाबू सावंत, श्री विजय भोगटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे