सावंतवाडी तालुक्यातील आजगाव तिरोडा, गुळदिवे, नाणोस, रस्त्याचे भूमिपूजन तिरोडा सरपंच सौ माधवी पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव तिरोडा, गुळदिवे, नाणोस, रस्त्याचे भूमिपूजन तिरोडा सरपंच सौ माधवी पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले

*कोकण Express*

*सावंतवाडी तालुक्यातील आजगाव तिरोडा, गुळदिवे, नाणोस, रस्त्याचे भूमिपूजन तिरोडा सरपंच सौ माधवी पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले*

आजगाव प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील गेली अनेक वर्ष रखडलेला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला सदर रस्ता आजगाव, तिरोडा, गुळदुवे, नाणोस, रेडी रस्ता इजिमा ०० ते ५/०० मध्ये डांबरीकरण व सुधारणा करणे सदर रस्त्याचा कालावधी हा २४ महिन्याचा असून अंदाजे रक्कम लक्ष आहे तरी गेली अनेक वर्ष मागणी असलेला रस्ता होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे गावच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन तिरोडा सरपंच माधवी पटेकर यांनी केले सदर रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम आडारकर, दिनकर गोडकर, प्राची मयेकर, पोलीस पाटील लहू रगजी, माजी सरपंच मधुकर साटेलकर, ग्रामपंचायत कर्मचारी पपी मयेकर, कुंदा साटेलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!