मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण*

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण*

*कोकण Express*

*मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण*

*समाजसेवक श्री.आनंद मालाडकर यांच्या हस्ते उद्घाटन*

*देवगड प्रतिनिधी*

यशस्विनी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आडबंदर/ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे बसविण्यात आलेल्या १५ सौर पथदिव्यांचे नुकतेच लोकार्पण समाजसेवक श्री. आनंद मालाडकर यांच्या हस्ते करण्यात आले,
आडबंदर ७,आपई ३,कारीवणे ३,देऊळवाडी १,वाघोळी १,येथे नव्याने सौर पथदीप बसविण्यात आले आहेत,
यावेळी माजी सरपंच सायली बागवे,माजी उपसरपंच धर्माजी आडकर,ग्रामपंचायत सदस्या आणि प्रभागसेविका ( प्रभाग क्रमांक १) सौ. रविना मालडकर, सौ.अंजली सावंत,
आनंद मालाडकर,पांडुरंग बापर्डेकर,तुळशीदास आडकर,भावना मालाडकर,लीना आडकर,तुषार आडकर,संतोष बांदेकर,वैभव आडकर कल्पेश सारंग,बाळकृष्ण परब,श्रद्धा राऊत,दिगंबर बागवे,किशोरी सावंत,कविता सावंत,दुर्गा परब,संदीप आचरेकर,देविदास सावंत,एकनाथ परब,विजय पडवळ,विजय परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!