कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाचे युवा नेते श्री.विशाल परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन

कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाचे युवा नेते श्री.विशाल परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन

*कोकण Express*

*कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाचे युवा नेते श्री.विशाल परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

दि.२० नोव्हेंबर कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित अभंगवाणी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती युवा नेते श्री.विशाल जी परब साहेब यावेळी श्री.विश्वास प्रभुदेसाई ,बुवा श्री.प्रकाश पारकर, श्री.सुदर्शन फोपे, श्री.पंढरीनाथ जाधव तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संगीत क्षेत्रातील युवक-युवतींना संबोधित करताना श्री.विशालजी परब म्हणाले की भजन क्षेत्राचा समाज प्रबोधन करण्यात जो मोठा वाटा आहे त्याची तुलना आपण कशाचीच करू शकत नाही त्यामुळे जे तुम्ही कार्य करताय ते ईश्वर कार्य आहे, तुम्हाला नेहमी मदत हि विशाल सेवा फाउंडेशन करत राहील.या कार्यक्रमात सिंधुदूर्ग मधील विविध ३२ बुवा. चा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!