देवगड मधील बुरंबावडे बौद्धवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

देवगड मधील बुरंबावडे बौद्धवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

*कोकण Express*

*देवगड मधील बुरंबावडे बौद्धवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश*

*आजच्या दिवसातील आणि निवडणुकीच्या तोंडावरील हा तीसरा प्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर आज सकाळपासून भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. बुुरंबावडे बौद्धवाडी कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.

यावेळी मनिषा राजेश कांबळे,अक्षता शिंगे, सुवर्णा शिंगे,राजश्री शिंगे,विधी शिंगे, शितल कांबळे, विजय शिंगे, राजेश सावंत, सचिन सावंत,सदानंद शिंगे, दयानंद शिंगे,राजेश कांबळे, राजाराम शिंगे,मंगेश कांबळे,विकास शिंगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी आम. नितेश राणे, अमोल तेली बंड्या नारकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!