आ. नितेश राणे २० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आ. नितेश राणे २० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*कोकण Express*

*आ. नितेश राणे २० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली-देवगड- वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार नितेश राणे हे रविवार दि. २० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना व बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तर जनतेच्या गाठीभेटी व संघटनात्मक बैठका घेणार आहेत. या दरम्यान कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!