*कोकण Express*
*कुडाळ शहर काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली*
*कुडाळ प्रतिनिधी*
कुडाळ शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून शिवाजी महाराजांचा जयजयकार करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी कुडाळच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ आफ्रीनताई करोल, नगरपंचायत च्या महिला बालकल्याण सभापती सौ अक्षताताई खटावकर ,कुडाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक सन्मानीय प्रसादजी बांदेकर ,शहर अध्यक्ष सन्माननीय सुंदरजी सावंत, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तबरेज शेख ,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष थीत तोसिफ शेख, मयूर शरबिद्रे, धनंजय काळसेकर ,जहीर मुजावर , व कार्यकर्ते उपस्थित होते.