सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस उपलब्ध;पालकमंत्र्यांची माहीती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस उपलब्ध;पालकमंत्र्यांची माहीती

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस उपलब्ध;पालकमंत्र्यांची माहीती…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२६:* 

सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी आज १२ हजार ३०० कोविशिल्ड तर १ हजार कोवॅक्सिनचे डोस मिळाले आहेत,अशी माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. गेले काही दिवस लसी नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता डोस उपलब्ध झाल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील नागरीकांना होणार आहे.यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश असून त्यांना १३ हजार ५०० कोविशिल्ड तर २ हजार कोवॅक्सिन लसी मिळाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!