वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ

वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

सरस्वती शिशुवाटीकेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ रविवार दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहून लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संचालिका दिप्ती मांजरेकर-उडियार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!