माजी खासदार मा.श्री.विनायक राऊत साहेब यांचा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 ते सोमवार दि. 02 फेब्रुवारी 2026 सिंधुदुर्ग दौरा

माजी खासदार मा.श्री.विनायक राऊत साहेब यांचा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 ते सोमवार दि. 02 फेब्रुवारी 2026 सिंधुदुर्ग दौरा

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी खासदार मा.श्री.विनायक राऊत साहेब यांचा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 ते सोमवार दि. 02 फेब्रुवारी 2026 सिंधुदुर्ग दौरा*

*सिंधुदुर्ग*

रविवार दि. 01 फ्रेबुवारी 2026
सकाळी. 11.00. वा. – तळवडे (ता. सावंतवाडी) जि.प. मतदारसंघ प्रचार कार्यालयाचे उदघाटन संदर्भ – रुपेश राऊळ
दुपारी. 12.30 वा. ते 03.30 वा. – वेगुर्ला तालुक्यातील शिवसेना (उ.बा.ठा.) जि.प/ प.स उमेदवारांच्या प्रचारात उपस्थिती.
सायं. 04.30 वा. ते 09.00 वा. – कुडाळ तालुक्यातील शिवसेना (उ.बा.ठा.) जि.प/ प.स उमेदवारांच्या प्रचारात उपस्थिती.
रात्रौ. 09.30 वा. – तळगांव (ता. मालवण) ग्रामस्थांची बैठक.
सोमवार दि. 02 फेब्रुवारी 2026
सकाळी. 10.30 वा. – पासुन मालवण कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील शिवसेना (उ.बा.ठा.) जि.प/ प.स उमेदवारांच्या प्रचारात उपस्थिती.
मंगळवार दि. 03 फेब्रुवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 रत्नागिरी जिल्हा दौरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!