शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेकडून नगरसेवक अजय गोंदावळे यांच नाव निश्चित करण्यात आले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सावंतवाडीकरांचे कोण होणार उपनगराध्यक्ष यांच्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!