*कोंकण एक्सप्रेस*
*सासोली गावचा उद्या “नाव्हाण” उत्सव..*
*शुभम गवस/ दोडामार्ग*
तालुक्यातील सासोली गावचा आज नव दीवसाचा शिमगोत्सव , तसेच आज घोडेमोडणी पार पडली . सासोली येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात शिमगोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज रात्री ठीक आठ वाजल्यापासून सातेरी मंदीर येथे प्रमुख मानकरी नाव्हाण घेतील उदया पासुन सासोली तील लोक नाव्हाण घेतील.