कणकवली शिवाजी चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला दिली धडक ..बैल  गंभीर जखमी

कणकवली शिवाजी चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला दिली धडक ..बैल  गंभीर जखमी

कोंकण एक्सप्रेस 

कणकवली शिवाजी चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला दिली धडक ..बैल  गंभीर जखमी

कणकवली  : प्रतिनिधि 

आज पहाटे कणकवली शिवाजी चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले.दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले.ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना समजताच त्यांनी उपस्थित राहुन त्या बैलावर प्राथमिक उपचार केले.*या अपघाताची माहिती तात्काळ श्री.वामन तर्फे यांनी माजी नगराध्यक्ष श्री.समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष श्री.बंडु हर्णे यांना दिली.त्यांनी तात्काळ नगरपंचायत कर्मचारी पाठवतो असे सांगितले.यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री.वामन तर्फे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!