कणकवली येथील महादेव घाडीगांवकर यांचे दुःखद निधन

कणकवली येथील महादेव घाडीगांवकर यांचे दुःखद निधन

*कोंकण Express*

*कणकवली येथील महादेव घाडीगांवकर यांचे दुःखद निधन*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली मधलीवाडी-घाडीवाडी येथील महादेव कृष्णा घाडीगांवकर (८३) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गेली अनेक वर्ष त्यांनी श्री देव गांगो मंदिर येथे पुजारी म्हणून काम केले.

महादेव घाडीगांवकर यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सूना, नातवंडे, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. संजय व मंगेश घाडीगांवकर यांचे ते वडील होत. महादेव घाडीगावकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!