*कोंकण Express*
*वैश्य समाज कणकवली तालुका पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका वैश्य समाज मार्फत 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी,डॉक्टर, वकील,इंजिनियर,पोस्ट ग्रॅज्युएट अन तत्सम विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 16 जून 24 रोजी सायंकाळी 3-30 वाजता योगीराज भालचंद्र महाराज आश्रम सभागृहात आयोजित केला आहे, तरी 10 वीत 80% अन 12 वीत 70% मध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच चालू वर्षी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट उत्तीर्ण झालेल्या वैश्य समाजातील विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत श्री निवृत्ती धडाम,झेंडा चौक, बाजारपेठ कणकवली येथे जमा करून नियोजित दिवशी आपल्या पालकांसह बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैश्य समाज अध्यक्ष श्री महेंद्रकुमार मुरकर अन सचिव श्री गुरुनाथ पावसकर यांनी केले आहे
संपर्क सौ नीलम धडाम 9423884416
गुरू पावसकर 9307002628
विलास कोरगावकर 9422381667