*कोकण Express*
*मी राजकारणासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी कार्यक्रम घेत नाही….*
*विशाल परब: मी कुठलाही स्पर्थक निर्माण करत नाही माझे सर्वांशी चांगले संबंध…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मी कोणतीही निवडणूक किंवा पद मिळवण्यासाठी कार्यक्रम करत नसून एक समाज कार्य म्हणून मी आशा प्रकारचे कार्यक्रम करतो परंतु पक्षाने एकदी संधी दिली तर मी नक्की सोने करेल आशी माहिती भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे केले.
दरम्यान मी कुठलाही स्पर्धेत नाही किंवा माझा कोण स्पर्धकही नाही त्यामुळे माझे सर्वाशी चांगले संबंध असल्याचे ते म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.