*कोकण Express*
*देवगड बाजारपेठ येथील रहिवासी सौ नेत्रा नेमिनाथ मांगले यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन*
*देवगड बाजारपेठ येथील रहिवासी सौ नेत्रा नेमिनाथ मांगले (५५)यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दयानंद जनरल स्टोअर्स चे मालक नेमिनाथ उर्फ नंदू मांगले यांच्या त्या पत्नी व पत्रकार दयानंद मांगले यांच्या वहिनी होत.त्यांचेवर देवगड येथील वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्ययात्रेत जैन समाज बांधव व्यापारी बंधू,राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बंधू मोठया उपस्थित होते.