*कोकण Express*
*जिल्हा ह्युमन राईटच्या वतीने नूतन कुडाळ पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांची सदिच्छ भेट..*
*विविध विषयावर चर्चा करण्यात आली*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्रीमती रूणाल मुल्ला यांचं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण, खजिनदार ॲड.मोहन पाटणेकर,सदस्य आनंद कांडरकर वेंगुर्ला तालुका अध्यक्ष ॲड.राजेंद्र खानोलकर, बाळा कोरगांवकर,सद्गुरू घावनंळकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यातील विविध सामाजिक विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली नेहमीच चांगल्या विषयांना सकारात्मक बाबींना ह्युमन राईट संघटनेकडून पोलीस स्टेशनला पूर्वीप्रमाणे यापुढेही सहकार्य राहील.