माजी आ. प्रमोद जठार यांना “भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी दिल्या लक्षवेधी शुभेच्छा

माजी आ. प्रमोद जठार यांना “भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी दिल्या लक्षवेधी शुभेच्छा

*कोकण Express*

*माजी आ. प्रमोद जठार यांना “भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी दिल्या लक्षवेधी शुभेच्छा..*

*कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकला बॅनर; एकच चर्चा ” भावी खासदार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपा प्रदेश सचिव, माजी आमदार प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जठार प्रेमी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रमोद जठार …. भावी खासदार.. अशा लक्षवेधी शुभेच्छा.. बॅनरद्वारे दिल्या आहेत. भाजपा कार्यकर्ते सुनील श्रीधर खाइये यांनी कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे बॅनर लावण्यात आले आहे.

त्या बॅनरवर संसदभवन फोटो आणि संसदभवन फोटोवर बोलताना प्रमोद जठार यांची छबी आहे. या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. प्रमोद जठार हे संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग – लोकसभा मतदारसंघात मागील २ वर्षे सत्यात्यपूर्वक काम करत आहेत. विशेषतः या लोकसभा मतदारसंघातील उत्तर रत्नागिरीच्या भागात भाजपा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पक्षाचे विविध कार्यक्रम, पक्षसंघटनवाढीसाठी प्रमोद जठार हे प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे प्रमोद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!