*कोकण Express*
*विजयदुर्ग येथील उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सांगवेकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश*
माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख श्री.सुरेंद्र सागवेकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश,सोबत भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे,डॉ.अमोल तेली,श्री.संदीप साटम,श्री.संतोष किंजवडेकर,सौ.उशालता केळुस्कर,श्री.मनोज रावराणे,श्री.संतोष कानडे,विजयदुर्ग सरपंच श्री.प्रसाद देवधर,श्री.बंड्या नारकर,श्री.उत्तम बिर्जे,श्री.तावडे, श्री.नीरज घाडी व इतर पदाधिकारी