*कोकण Express*
*सतीश सावंत यांच्याबरोबर गांधीनगर व दादांचीवाडी, खरलवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता प्रवेश तेच कार्यकर्ते पुन्हा भाजपाच्या स्वगृही परतले*
*आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी सहा वाजता ग्रामपंचायत गांधीनगर, दादांची वाडी खरंलवाडी गावामध्ये जाऊन भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. गांधीनगरच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.
यावेळी प्रसन्ना प्रशांत सावंत ग्रामपंचायत सदस्य , प्रशांत मधुसूदन सावंत, मोर मुकुंद सावंत मनीषा मनोहर सावंत बाबाजी गोविंद सावंत मधुसूदन सावंत, सुषमा सावंत नीलकंठ सावंत नीलम नीलकंठ सावंत माजी ग्रामपंचायत, शालिनी सावंत, विजया सावंत विहान सावंत वैशाली सावंत अमित सावंत मिलिंद सावंत सुवर्णा सावंत मंजुषा बोभाटे आकांक्षा सावंत, सदस्ययांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी आम. नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, गांधीनगर सरपंच अनंत बोभाटे, मिलिंद बोभाटे

