*कोकण Express*
*सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत दळवी यांस कडून शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत वहयांचे वाटप*
कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील कसवण व तळवडे गावातील मराठी शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत दळवी यांच्यामार्फत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कसवण गावातिल अंगणवाडीसाठी त्यांच्या मागणीनुसार आवश्यक असणारे भिंतीवरील घड्याळही भेट देण्यात आले याप्रसंगी गावातील ग्रामस्थ शाळेतील शिक्षक उपस्थित होते.