सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

 *कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.)-*

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 382.499 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.50 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 7 हजार 769.506 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे

जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-60.0560, अरुणा -18.8900, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे- 2.648, ओटाव- 2.157, देंदोनवाडी – 0.748, तरंदळे -3.056, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.299, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक- 1.392, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.305, दाभाचीवाडी- 1.768, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.330, कारिवडे – 1.234, धामापूर – 1.391, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.215, ओझरम – 1.819, पोईप – 0.776, शिरगाव – 0.601, तिथवली – 1.723, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.748, वर्दे-0.000, कोकीसरे-596.00, नानीवडे- 0.712, सावडाव-0.339, जानवली-0.834 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!