*कोकण Express*
*पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा संपन्न*
*सावंतवाडी पत्रकार संघाने भेटवस्तू देवून केला सन्मान*
*सावंतवाडी ः प्रतिनीधी*
तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा आज आर पी डी हायस्कुल सभागृह येथे उत्सवात पार पडला यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा पत्रकार संघावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला आहे.