*कोकण Express*
*बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली*
*कै वसंत राजाराम परब (देवाज्ञा 26 जून 2022*
वसंत राजाराम परब राहणार तेंडोली यांचे २६ जुनं २०२२ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी गोवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले त्याच दिवशी त्यांच्या पार्थिव देहावर Tendoli येथील स्मशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्यात पत्नी,ऐक विवाहीत मुलगा दोन विवाहित मुली ,भाऊ , वहिनी, पुतणे, पुतण्या नातवंडे असा मोठा परिवार आहे. Tendoli येथील परब ह्या एकत्र कुटुंबाचे ते कुटुंब प्रमुख होते.ते गोव्यात चौगुले कंपनीत कामाला होते.ते उत्कृष्ट क्रिकेट पटू होते चौगुले कंपनीच्या टीम मधून त्यांना खेळण्याची संधी मिळाली होती.ते कुडाळ मधील माजी पशुधन विकास अधिकारी डॉ एम. आर.परब यांचे मोठे बंधू व परफेक्ट अँकॅडमी चे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब यांचे ते काका होय. आज दिनांक ७ जुलै २०२२ रोजी त्यांना बारावा दिवस त्या निमत्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना