*मनसे जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी कणकवलीत मनसे नेते अमित ठाकरे यांची घेतली भेट.*

*मनसे जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी कणकवलीत मनसे नेते अमित ठाकरे यांची घेतली भेट.*

*कोकण Express*

*मनसे जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी कणकवलीत मनसे नेते अमित ठाकरे यांची घेतली भेट.*

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची दया मेस्त्री यांनी कणकवली येथे भेट घेतली.यावेळी मनसे शांताराम सादये अनंत आचरेकर उपतालुकाध्यक्ष, शरद सावंत, उपस्थित होते.

महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी दौरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.अमितसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सिंधुदुर्ग मध्ये कार्यकर्ते उत्साहात आहेत राज पुत्र अमित साहेब यांच्या आगमनाने मनसे मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

कणकवली मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांचं उप जिल्हाअध्यक्ष श्री दया मेस्त्री पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!