*कोकण Express*
*कणकवली नाटळ सोसायटीवर भाजपा पुरस्कृत रामेश्वर माऊली पॅनलचा एकतर्फी विजय*
*विजयी उमेदवारांचे आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नाटळ सोसायटीवर भाजपा पुरस्कृत रामेश्वर माऊली पॅनलने 13 पैकी 11 जागांवर विजय संपादन केला आहे. या सर्व उमेदवारांचे आम नितेश राणे यांनी केले स्वागत यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत जि प. अध्यक्षा संजना सावंत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.