खाद्य तेलाच्या दरात वाढ – युद्धामुळे होतील आणखी परिणाम

खाद्य तेलाच्या दरात वाढ – युद्धामुळे होतील आणखी परिणाम

 *कोकण  Express*

*खाद्य तेलाच्या दरात वाढ – युद्धामुळे होतील आणखी परिणाम*

◾ भारतात गेल्या 15 दिवसांत खाद्य तेलाचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत , कच्चा तेलाचा पुरवठा मर्यादित असल्याने खाद्य तेलाचे दर वाढले आहेत

◾ तसेच आता रशिया आणि युक्रेनेच्या युद्धामुळे देखील खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे

◾ *भारतात सुमारे 65 टक्के*- खाद्यतेल आयात होते , यामध्ये 60 टक्के वाटा हा पाम तेलाचा आहे – मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातून पाम तेलाची सर्वाधिक आयात करण्यात येते

◾ मात्र मलेशियात पाम तेलाचे उत्पादन जवळपास 14 टक्के आणि साठा 8 टक्क्यानी घटला आहे – ऑक्टोबर 2021 पर्यंत देशात 19 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात आली –

◾ त्यापैकी 16 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात रशिया आणि युक्रेनमधून करण्यात आली – मात्र युद्धामुळे आता खाद्य तेलाच्या आयातीत खंड पडण्याची शक्यता आहे

◾ *आणखी काय महागणार ?* – भारतात दुधाऐवजी वनस्पती तेलाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आईसक्रीम तयार करण्यात येत असल्याने तेलामुळे आईसक्रीम खाणेही महाग होणार आहे

◾ याव्यतिरिक्त नमकीन खाद्यपदार्थ आणि हॉटेलमध्ये खानेही महाग होणार आहे

◾ *खाद्य तेलाच्या दरात वाढ होणार* – हि माहिती सर्व सामान्यांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!