श्री पटकीदेवी मातेचा १९ जानेवारी’ला वार्षिक जत्रौत्सव…

श्री पटकीदेवी मातेचा १९ जानेवारी’ला वार्षिक जत्रौत्सव…

*कोकण Express*

*श्री पटकीदेवी मातेचा १९ जानेवारी’ला वार्षिक जत्रौत्सव…!*

*कणकवली  ः संंजना हळदिवे*

कणकवली गावाचे जागृत देवस्थान श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार दि.१९ जानेवारी रोजी होणार आहे.यानिमित्त धार्मिक कार्यक्रम सकाळी देवीची विधिवत पूजा होणार असून दुपारी ३ वा.पासून सुहासिनींचा ओटी भरणेचा कार्यक्रम सुरु होणार आहे. शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. तरी या जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!