*कोकण Express*
*बाबा भालचंद्र महाराज यांच्या जीवनावर आधारित, थोर उद्योगपती कै नामदेवराव मराठे यांनी निर्मित “गुरू माऊली भालचंद्र योगी” चित्रपट लवकरच युट्युब वर प्रदर्शित*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
बाबा भालचंद्र महाराज यांच्या जीवनावर आधारित, थोर उद्योगपती कै नामदेवराव मराठे यांनी निर्मित “गुरू माऊली भालचंद्र योगी” चित्रपट युट्युब वर लवकर,
निर्माता/दिग्दर्शक (राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते) श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर- कणकवली आणि आहुजा कंपनी चे सर्वेसर्वा यांच्या अथक परिश्रमानंतर लवकरच घरोघरी, प्रत्येकाच्या मोबाईल वर पहायला मिळणार आहे
सर्व कलावंत स्थानिक असुन सर्वानीच अप्रतिम अभिनय केला आहे,
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आहुजा कंपनी चे सर्वेसर्वा यांचे अथक परिश्रम करून चित्रपट युट्युब च्या माध्यमातून उपलब्ध केल्या बद्दल त्यांचे आभार मानले.